विद्यार्थिनी मंचचे नवीन Registration ( नोंदणी) करण्यासाठी लिंक

विद्यार्थिनी मंच आणि महिला सक्षमीकरण कक्ष हे विद्यार्थिनींचे दोन हक्काचे प्लॅटफॉर्म आहेत. विविध कला गुणांचे दर्शन याबरोबरच आरोग्य, कायदा, उद्योजकता , योगा, फिटनेस, नवनवीन विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, रंजक व्याख्याने, व्यक्तिमत्त्व विकास अशा अनेक उपक्रमांची मेजवानी या प्लॅटफॉर्मच्या माध्यामातून विद्यार्थिनींना उपलब्ध करून देणे हाच यामागील उद्देश! या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थिनी मंचचे नवीन Registration करण्यासाठी खालील लिंक पाठवली आहे. या लिंकवर जाऊन सर्व विद्यार्थिनींनी नवीन Registration ( नोंदणी) करायची आहे. दिलेल्या लिंकवर Online Registration करावे किंवा महाविद्यालयात विद्यार्थिनी मंचच्या ऑफिसमध्ये येऊन offline Registration करावे.
अधिक माहितीसाठी खालील प्राध्यापिकांशी संपर्क साधावा.
Online Registration link –

https://forms.gle/8kJVoTT87mLWaDSp7

प्रा. अनुराधा मोरे- विद्यार्थिनी मंच प्रमुख – 9766928822
प्रा. मेघा खैरनार- महिला सक्षमीकरण कक्ष प्रमुख – 9890529328
डॉ. सोनाली चिंधडे- समन्वयक – 9823187040